माझा आवडता सण होळी वर मराठी निबंध Essay on Holi in Marathi :आपला भारत देश सणांचा देश म्हणून ओळखला जातो. लोक सणांच्या निमित्ताने एकत्र येतात, आपल्या मनातील आनंद आणि प्रेम व्यक्त करतात. याच सणांपैकी एक महत्वाचा सण म्हणजे होळी. होळी हा सण वसंत ऋतूत म्हणजे हिंदू फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. या सणाला रंगाचा सण म्हणूनही ओळखले जाते.
होळी वर मराठी निबंध | Essay on Holi in Marathi

होळी निबंध मराठी मध्ये Holi Nibandh in Marathi 

होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो. पहिल्या दिवशी होलिका दहन व दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते. या सणामागे एक पौराणिक कथा आहे. प्राचीन काळी हिरण्यकश्यपू नावाचा एक असुर होता. हिरण्यकश्यपू भगवान विष्णूचा द्वेष करीत असे परंतु हिरण्यकशिपूचा मुलगा प्रल्हाद विष्णूचा परम भक्त होता. हे हिरण्यकश्यपूला आवडत नसे. म्हणून कित्येकदा त्याने बाळ प्रल्हादाला ठार मारण्याचाही प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.