लोकमान्य टिळक मराठी निबंध Lokmanya Tilak Essay in Marathi: लोकमान्य टिळक किंवा बाळ गंगाधर टिळकांचा जन्म २३ जुलै, १८५७ रोजी रत्नागिरी (महाराष्ट्र) येथे झाला. शूरवीरांच्या कथा ऐकण्याची त्यांना फार आवड होती. ते आजोबांकडून कथा ऐकायचे. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी वगैरेची गाथा ऐकून त्यांना खूप आनंद व्हायचा. त्यांचे वडील गंगाधर पंत यांचे पुण्यात स्थानांतरण झाले. ते तेथील एंग्लो-बेरनाक्युलर शाळेत शिकले.

लोकमान्य टिळक मराठी निबंध | Lokmanya Tilak Essay in Marathi

लोकमान्य टिळक मराठी निबंध Lokmanya Tilak Essay in Marathi-

शिक्षण

वयाच्या सोळाव्या वर्षी सत्यभामा नावाच्या मुलीशी लग्न केले तेव्हा ते मॅट्रिकचे विद्यार्थी होते. मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते डेक्कन कॉलेजमध्ये दाखल झाले. १८७७ मध्ये त्यांनी बी.ए. ची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांनी कायद्याची परीक्षा उत्तीर्ण केली. बाळ गंगाधर टिळक यांच्या बालपणीचे नाव “बळवंतराव” होते.  घरातील लोक आणि त्यांचे साथीदार त्याला ‘बाळ’ या नावाने हाक मारत असत. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. या कारणास्तव त्याचे नाव ‘बाळ गंगाधर टिळक’ असे ठेवले गेले.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.