मी सैनिक झालो तर मराठी निबंध Mi Sainik Zalo Tar Marathi Nibandh: १९७१ मध्ये भारत-पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या काही सैनिकांचे एक मार्मिक संस्मरण मी एका पुस्तकात वाचले. त्या शूर शहिदांचे धैर्य आणि देशप्रेम अनुभवताना मी विचार केला- काश! मीसुद्धा भारतीय सैन्याचा एक सैनिक झलो तर!

मी सैनिक झालो तर मराठी निबंध | Mi Sainik Zalo Tar Essay in Marathi

मी सैनिक झालो तर निबंध मराठी Mi Sainik Zalo Tar Essay in Marathi

सैनिक असणे हे सौभाग्य आहे – स्वतंत्र भारताची फौज हिम्मत व शौर्यासाठी प्रख्यात आहे. देशाची एकता, स्वातंत्र्य आणि अभिमान जपण्यासाठी ती सदैव तत्पर असतात. आमचे सैनिक फक्त सीमांचे पहारेकरी नाहीत तर ते देशातील अंतर्गत शांतता व सुव्यवस्थेचे दक्ष पहारेकरी आहेत. अशा सैन्याचा सैनिक बनणे किती मोठा बहुमान आहे!

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.