दसरा निबंध मराठी | Essay on Dussehra in Marathi

 दसरा निबंध मराठी Essay on Dussehra in Marathiआपल्या देशात अनेक सण साजरे केले जातात. यामध्ये आपल्याला देशाची सभ्यता आणि संस्कृतीची झलक दिसते. हे सण जीवनात नवीनता आणि चैतन्य आणतात. दसरा हा या महत्वाच्या सणांपैकी एक आहे. दसरा किंवा दशहरा म्हणजे रावणाचा पराभव. या दिवशी श्रीरामांनी अहंकारी रावणाचा पराभव केला होता. या आठवणीत हा सण साजरा केला जातो. म्हणून या सणाला विजया दशमी असेही म्हणतात. हा सण अश्विन मासाच्या दशमीला साजरा केला जातो.

दसरा निबंध मराठी | Essay on Dussehra in Marathi

दसरा निबंध मराठी मध्ये Dussehra Essay in Marathi 

हा सण नवरात्रीचा दहावा आणि अंतिम दिवसही असतो. या दिवशी देवीची पूजा करून देवीच्या मूर्तीचे विसर्जन केले जाते. याच दिवशी दुर्गा देवीने नऊ दिवसाच्या युद्धानंतर महिषासुराचा वध केला होता आणि श्रीरामानेही दुष्ट लंकाधीश रावणाचा वध करून सीतामातेला त्याच्या तावडीतून सोडवले होते. म्हणूनच हा दिवस आपल्याला असत्यावरील सत्याच्या आणि अन्यायावरील न्यायाच्या विजयाचा संदेश देतो.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या