“रक्षाबंधन” निबंध मराठी मध्ये | Essay on Raksha Bandhan in Marathi Language

रक्षाबंधन” निबंध मराठी मध्ये Essay on Raksha Bandhan in Marathi Language: आपला देशात अनेक विविध सण विविध प्रकारे साजरे केले जातात. रक्षाबंधन हा या महत्वाच्या सणांपैकीच एक आहे. श्रावणाचे सौंदर्य चारही बाजूंना पसरलेले असताना पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा हा सण साजरा केला जातो.

“रक्षाबंधन” निबंध मराठी मध्ये | Essay on Raksha Bandhan in Marathi Language

रक्षाबंधन वर निबंध मराठी Raksha Bandhan Essay in Marathi

भाऊ बहिणीचे नाते

बहिण-भावाचे नाते अतुलनीय आहे, एकमेकांसाठी काहीही करण्यास ते कधीही मागेपुढे पाहत नाहीत. जसजसे ते मोठे होतात तसतसे त्यांचे नाते अधिक दृढ होते. याच पवित्र नात्याचे प्रतिक असलेला हा सण भाऊ-बहिणीसाठी खूप खास असतो. हा सण त्यांच्या या पवित्र नात्याला अधिक घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो.

या दिवशी बहिण आपल्या भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्यासाठी देवाकडे प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे अभिवादन करतो आणि तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या