मला लॉटरी लागली तर मराठी निबंध Mala Lottery Lagli Tar Marathi Nibandh: संपत्तीला आपले अनन्यसाधारण महत्व आहे, परंतु आज पैसाच देव झाला आहे. ज्याला पाहा तो पैशासाठी वेडा आहे. मीही श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो. म्हणूनच मी ५० लाखांची लॉटरी विकत घेतली आहे. खरोखर, मला ही लॉटरी लागली तर मजा येऊन जाईल.

मला लॉटरी लागली तर मराठी निबंध Mala Lottery Lagli Tar Essay in Marathi

मला लॉटरी लागली तर मराठी निबंध Mala Lottery Lagli Tar Essay in Marathi

लॉटरीमुळे जीवनात बदल – जर मला खरोखर ५० लाखांची लॉटरी लागली तर माझ्या या छोट्याश्या घरात आनंदाची त्सुनामी येऊन जाईल. आम्ही रात्रभरात लक्षाधीश होऊन जाऊ. समाजात आमचा आदर वाढेल. माझे वडील कामगार नाही तर शेठ होऊन जातील, त्यांना दरमहा फक्त सातशे रुपयांवर आठ तास काम करावे लागणार नाही. माझ्या आईलाही कमरेला चाव्याचा मोठा गुच्छा ठेवणाऱ्या मालकिणीचे पद प्राप्त होईल. शेजारी आणि आस-पास त्यांची प्रतिष्ठा वाढेल. आज जे आमच्याकडून सलाम करून घेतात, उद्या ते आम्हालाच सलाम करतील. मलासुद्धा जे मन्या म्हणतात ते मनिषराव म्हणतील.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.