पावसाळा निबंध मराठी मध्ये | Rainy Season Essay in Marathi

पावसाळा निबंध मराठी मध्ये Rainy Season Essay in Marathiआपल्यासोबत आनंदाचा प्रवाह आणि अलौकिक सौंदर्य घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच खूप प्रिय असतो. झाडेझुडुपे, पशुपक्षी आणि मनुष्य सर्वच या जीवनदायी ऋतूच्या आगमनाच्या प्रतीक्षेत हरवलेला असतो. मग जून महिन्यात या प्रतीक्षेला फळ मिळते आणि सर्वांच्या आवडत्या पावसाचे आगमन होते.
पावसाळा निबंध मराठी मध्ये | Rainy Season Essay in Marathi


पावसाळा निबंध मराठी मध्ये Rainy Season Essay in Marathi

निसर्गाचे सौंदर्य

पक्षी आनंदाने मधुर गाणी गाऊ लागतात, झाडेझुडुपे आनंदाने डुलू लागतात, मुले उत्साहाने नाचू लागतात, तर बळीराजा चांगले पीक येईल या आशेने प्रसन्नतेने आनंदोत्सव साजरा करतो. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे झालेली अंगाची लाही लाही नाहीशी होते आणि अंतःकरणाला हवेतील शीतलता प्रफुल्लीत करते. हा सर्व अनुभव अतुलनीय असतो.

मग येतो श्रावणमास. या काळात निसर्गाचे सर्वोत्कृष्ट सौंदर्य पाहायला मिळते. सर्वत्र मखमली गवताची हिरवीगार चादर पसरते. पाऊस आणि ऊन यांच्यात स्पर्धा चालू असते आणि त्यामुळेच आपल्याला निसर्गाचे हे मोहक  सौंदर्य पाहायची संधी मिळते आणि म्हणूनच या सौंदर्याबद्दल बालकवींनी एक सुंदर रचना केली आहे.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या