भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध Bhrashtachar Ek Samasya Marathi Nibandh: एक दुष्ट राक्षस होता. त्याने आपल्या तपश्चर्येने महादेवाला प्रसन्न केले. महादेवाने त्याला वरदान दिले की ज्याच्यावर त्याने हात ठेवला तो भस्म होऊन जाईल. आणि त्याने तसेच करण्यास सुरूवात केली. म्हणूनच त्याला ‘भस्मासुर’ हे नाव पडले.

भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध | Corruption Essay in Marathi

भ्रष्टाचार एक समस्या मराठी निबंध Corruption Essay in Marathi

भस्मासुर आणि भ्रष्टाचार यांची तुलना – भ्रष्टाचार या भस्मासुरासारखाच आहे. तो जीवनातील प्रत्येक बाबीला स्पर्श करीत आहे. तो छोट्यात छोट्या गोष्टीपासून ते मोठ्यात मोठ्या गोष्टीपर्यंत पसरला आहे. त्याचा स्पर्श संपूर्ण वातावरण दूषित करीत आहे. आपले उच्च आदर्श धुळीस मिळवत आहे. भस्मासुरांप्रमाणेच, तो आपल्या जीवनातील उत्कृष्ट मूल्ये, उच्च आदर्श आणि मूल्ये एक एक करून भस्म करत आहे.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.