राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay in Marathi: प्रत्येक देशात विविध प्रकारचे पक्षी असतात. देशातील इतिहास, पौराणिक कथा, साहित्य आणि धर्म यामध्ये त्या पक्ष्यांचे महत्त्व असते. या पक्ष्यांचा त्या त्या देशाच्या निसर्गाशी संबंध असतो. आपल्या देशात मोर, पोपट, मैना, कोकिळा, कबूतर, हंस, गरुड इत्यादी पक्ष्यांना विशेष महत्त्व आहे, परंतु त्यापैकी मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून ओळखला जातो.

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay in Marathi

राष्ट्रीय पक्षी मोर मराठी निबंध National Bird Peacock Essay in Marathi

मोराचे सौंदर्य – मोर हा आपल्या देशाचा एक सुंदर पक्षी आहे. तो निसर्गाच्या कलेचा एक सुंदर नमुना आहे. त्याचा निळा रंग, डोक्यावरचा तुरा आणि रंगीबेरंगी पंख सुंदर छटा दर्शवतात. त्याची चालण्याची शान अनोखी आहे. मोराच्या आवाजाला ‘केकारव’ म्हणतात. कवींनी मोराच्या आश्चर्यकारक सौंदर्याचे आणि त्याच्या सुमधुर केकारवाचे कौतुक केले आहे. आपले सर्व संगीतशास्त्र मोरांच्या आवाजावर रचले गेले आहे. त्याच्या या गुणांमुळे, तो आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पक्षी आहे.

संपूर्ण निबंध वाचण्यासाठी येथे क्लीक करा.